23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeलातूरआमदार अमित देशमुख यांची जि. प. सदस्या केंद्रे यांनी घेतली भेट

आमदार अमित देशमुख यांची जि. प. सदस्या केंद्रे यांनी घेतली भेट

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा जिल्हा परिषद गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडून आलेल्या सौ. नागेश्वरी केंद्रे यांनी बाभळगाव येथे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य शांताबाई अदावळे, पंचायत समिती सदस्य राजेश केंद्रे, माधव वाघमारे, सुनिता कोसंबे यांनीही आमदार अमित देशमुख यांचा सत्कार केला .

यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, आशिष पाटील राजूरकर, काँग्रेसचे युवा नेते सचिन केंद्रे, माजी सभापती व्यंकटराव केंद्रे, मेहताब बेग, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, नुर पठाण, रमण अदावळे, बाजार समितीचे संचालक संभाजी कोसंबे, अक्षय बडगीरे, प्रमोद दाडगे, गोविंद केंद्रे, यांच्यासह जळकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR