उदगिरात पांढ-या दुधाचा काळा धंदा तेजीत  

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील नांदेड रोड परिसरात समगे हॉस्पिटलजवळ तसेच उदयगिरी कॉलेजच्या बाजूस सकाळी व संध्याकाळी कॅनमधून दूधविक्री केली जात असुन दुधाच्या दर्जाविषयी व शुद्घते विषयी नागरिकांत प्रश्न नि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी विकल्या जाणा-या दूधाबाबत निकृष्ट दर्जा व दूध नासलेले असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. तसेच तक्रार करणा-या ग्राहकांना काही दूधविक्रेत्यांकडून धमकावले जात असल्याचेही आरोप नागरिकांनी केले आहेत. पांढ-या दूधाच्या काळया धंदयाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दूध सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक पदार्थ असल्याने त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आहेत का, स्वच्छतेचे निकष पाळले जातात का, तसेच विक्रीसाठी येणा-या दूधाची गुणवत्ता आणि शुद्धता काय आहे, याची सखोल तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्न व औषध प्रशासनाने संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकून दूधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावेत आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news