ग्रामस्तरीय समितीकडून प्रत्यक्ष पंचनामे सुरू

अहमदपूर : प्रतिनिधी
सलग दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मरशिवणी व मरशिवणी तांडा परिसरातील सोयाबीन, कापूस आणि तूर ही खरीप पिके पूर्णपणे वाळली असून शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत दि.२ ऑक्टोबर रोजी  ग्रामस्तरीय समितीने प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर (शेतावर) भेट देऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
​          यावेळी शासकीय उपाययोजना राबवून शासन आपणास मदत देणार असल्याचे या पाहणीदरम्यान ग्रामस्तरीय समितीने बाधित शेतक-यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. पावसाच्या दीर्घ खंडामुळे उद्भवलेल्या या आस्मानी संकटात शेतक-यांनी खचून जाऊ नये. महाराष्ट्र शासन आणि शासकीय कर्मचारी शेतक-यांच्या पाठीशी राहून दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या सर्व उपाययोजना आणि सवलती प्रत्यक्ष स्तरावर राबवून शेतक-यांना दिलासा दिला जाईल, असा ठाम विश्वास समितीच्या वतीने गावक-यांना देण्यात आला. याप्रसंगी शेतक-यांनी आपले फार्मर आयडी आणि कागदपत्रे दाखल करण्याच्या सूचना ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार यांनी शेतक-यांना दिल्या. ज्या शेतक-यांनी अद्याप ‘फार्मर आयडी’ काढलेला नाही, त्यांनी तो तात्काळ काढून घ्यावा. तसेच, ज्या शेतक-यांची जमीन सामूहिक किंवा सामायिक आहे, त्यांनी नियमानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे त्वरित समितीकडे जमा करावीत, जेणेकरून मदतीचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
पंचनामा व पाहणीच्या वेळी ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार, सहाय्यक कृषी अधिकारी मंचक परतवाघ यांच्यासह संजय गुणाले, प्रभाकर जाधव, रामकिसन आमुगे, गणपत दोडे, उमाकांत गुणाले, पंडित दोडे, थावरु जाधव, बालाजी जाधव, उत्तम राठोड, तुकाराम चव्हाण, गजानन कदम, व्यंकट कदम, हणमंत दोडे, हरिराम श्रीरामे, संतोष पांचाळ, बालाजी गुणाले, ई-पीक पाहणी सहाय्यक इंद्रजित गुंडरे, तुकाराम सांगविकर, श्रीराम आमुगे, धर्मराज  कदम, बालाजी गुणाले, मसनाजी आमुगे, बालाजी गुंडरे , भारत राजपंगे, सुभाष दोडे, रामजी श्रीरामे, दिपक जाधव, धर्मराज कदम, हनुमान दोडे, श्रीराम आमुगे, उमाकांत कदम, राजपाल कदम, दत्ता दोडे, राम  श्रीरामे, तुकाराम चव्हाण, धनंजय गुणाले, दत्तात्रय दोडे यांच्यासह मरशिवणी व मरशिवणी तांडा येथील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news