जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी कट; एनआयएची सात ठिकाणी धडक कारवाई

श्रीनगर : वृत्तसंस्था
राष्ट्रीय तपास संस्थेने एका दहशतवादी कटाच्या प्रकरणात शनिवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये मोठी छापेमारी केली. सुरक्षा दलांनी कुलगाम, गांदरबल आणि बांदीपोरासह खो-यातील एकूण सात ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवादी सूत्रधार आणि स्थानिक भूमिगत कार्यकर्त्यांच्या नेटवर्कशी संबंधित प्रकरणाचा तपास करण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली असून, एनआयएच्या पथकांनी कुलगाममध्ये दोन, बांदीपोरामध्ये तीन आणि सोपोरमध्ये दोन ठिकाणी झाडाझडती घेतली. स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी या शोधमोहिमेदरम्यान एनआयएच्या पथकांना पूर्ण सहकार्य केले असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.

तपास यंत्रणेला संशय आहे की, पाकिस्तानस्थित दहशतवादी सूत्रधारांच्या इशा-यावर काम करणा-या स्थानिक नेटवर्कने खो-यात घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांना रसद (लॉजिस्टिक्स) आणि इतर प्रकारची मदत पुरवली होती. मूळात हे प्रकरण श्रीनगरमधील जकुरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. त्यानंतर एनआयएने हे प्रकरण जेएमयूके म्हणून पुन्हा नोंदवून आपल्या हातात घेतले. या प्रकरणात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम २३, शस्त्र कायदा, १९५९ च्या कलम ७ आणि २५ तसेच स्फोटक पदार्थ कायदा, १९०८ च्या कलम ४ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news