टाळ मृदंग वाजविणारे भाजपचे नेते कुठे आहेत?

लातूर : प्रतिनिधी
दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी भाजपच्या शेतकरी. नेत्यांनी ंिदडी काढली ते सत्तेवर आले पण सोयाबीनचे भाव वाढले नाहीत ते ंिदडी काढणारे कुठे आहेत, असा सवाल राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करीत राज्याच्या सत्तेवर बसलेले महायुती सरकार हे भ्रष्ट असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केला.
रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद बैठक आयोजीत करण्यात आली होती त्यावेळीं ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, लालासाहेब चव्हाण, रेणाचे संचालक आकनगिरे, गजानन चेवले, बाजार समितीचे उपसभापती अ‍ॅड शेषराव हाके, रेणाचे माजी संचालक भगवानराव पाटील, अण्णासाहेब पाटील, कोंग्रेसचे मीडिया प्रमुख हरिराम कुलकर्णी हे उपस्थित होते
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सिंधगाव येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे सांगून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व भाजपा पदाधिका-यांंचा सन्मान ठेवून प्रत्येकास काम करण्याची संधी देणार आहे. आमच्या विश्वासावर आपण प्रवेश केलेला असून विकासाच्या बाबतीत आम्ही कधीही कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली
याप्रसंगी माजी सभापती दिलीप पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, सुग्रीव मुंडे चंद्रकांत पाटील, अँड रमेश पाटील, प्रभाकर केंद्रे, रेणाचे संचालक स्रेहल देशमुख रेणाचे संचालक संभाजी रेड्डी, रेणाचे संचालक स्रेहल देशमुख, माजी संचालक विश्वासराव देशमुख, संचालक डॉ हरिदास, कांबळे, जिल्हा बँकेच्या माजी संचलिका श्रीमती शिवकन्या ंिपपळेताई, माजी संचालिका सौ इंदुमती इगे, पवार हे उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news