नांदेड : महाराष्ट्रीय ड्रॅगन बोट आणि ट्रेडीशनल वॉटर स्पोर्ट असोेसिएशन यांच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या २ री राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ करिता नांदेड जिल्हा ड्रॅगन बोट आणि ट्रेडीशनल वॉटर स्पोर्ट असोसिशन नांदेड यांच्या वतीने ड्रॅगन बोट खेळाच्या जिल्हा स्तरीय निवड चाचणीचे आयोजन निम्र मानार प्रकल्प बारूळ ता.कंधार जि.नांदेड येथे दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करणयात आले आहे तरी जिल्हातील जास्तीत जास्त खेळाडंनी सहभाग घ्यावा असे जाहीर आव्हान जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी मो.नं ९६९७२५४४४४

