तिरंगा फडकावणा-या तरुणांना तुरुंगात डांबणे हा भ्याडपणा

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या(सीजेपी) आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण मार्गाने तिरंगा फडकावणा-या तरुणांना तुरुंगात टाकणे हे भ्याडपणाचे कृत्य असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भूमिका स्पष्ट करताना म्हटले जंतर मंतरवर शांततेत तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही. यासाठी तरुणांना तुरुंगात पाठवणे हा भ्याडपणा आहे. विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि इंडिया’ आघाडी… झेंडे वेगळे असले तरी उद्देश एकच आहे. संविधानाने दिलेले अधिकार मागणा-या नागरिकांचे हे एकच आंदोलन आहे. जंतर मंतर भारताच्या जनतेचे आहे आणि आम्ही त्यावर पुन्हा हक्क मिळवू. काँग्रेसने आतापर्यंत ‘सीजेपी’ पासून सुरक्षित अंतर राखले होते; मात्र राहुल यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांनी आंदोलन स्थळ म्हणून रद्द केलेल्या जंतर मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केल्याने ही कारवाई करण्यात आली. दास आणि रांका यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले, तर शिंदे यांची जामिनावर सुटका झाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news