दोषींना सोडणार नाही : राणा दाम्पत्य आक्रमक

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नवनीत राणा म्हणाल्या की, स्प्रिंकलर का सुरू झाले नाही? सिलिंडरचा स्फोट कसा झाला? याची चौकशी होणार आहे. मी स्वत: अन् रवी राणाजी देखील मंत्रिमहोदयांशी बोलले आहेत. याची चौकशी १०० टक्के होणार आहे. निष्काळजीपणा करणा-यांची खैर नाही, त्यांच्यावर कडक पद्धतीने कारवाई होईल. तीन लहान मुलांचे जीव जेव्हा जाते मी सगळ्यांना सांगेल की यात चुकीतचे अडथळे तर त्यावर कडक कारवाई करावी.

रवी राणा यांनी रुग्णालया प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, डॉक्टर आणि व्यवस्थेचा बेफिकीरपणा आहे. सकाळी साडेतीन वाजल्यापासून डॉक्टर आणि इतर लोकांच्या संपर्कात मी आहे. तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागली होती. तेव्हा जुन्या बिल्डिंगमधून नव्या इमारतीत शिफ्ट करण्यात आले. आरोग्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. फायर ऑडिट झाले नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. फायरब्रिगेडची गाडीही उशीरा पोहोचली, त्यावरही मी स्वत: कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ठाकरेंच्या शिलेदाराची टीका
आमदार अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर ट्विट करत म्हटले कीस ‘इन्फ्रामॅन’ वगैरे ऐकायला तुम्हाला ठीक वाटत असेल; पण अमरावतीत व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालके होरपळून दगावली आहेत, साहेब! यात तातडीने कडक कारवाई अपेक्षित आहे, तीही बड्या माशांवर. तुमच्या आरोग्यमंत्र्यांनाही तिकडे पाठवा; महाराष्ट्राला कळू द्या की राज्यात या खात्याला कोणी मंत्री आहेत!खात्याला कोणी मंत्री आहेत!

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27

Latest news