धुळ्यामध्ये अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; ८० वर्षांच्या वृद्धाचे भयंकर कृत्य

धुळे : प्रतिनिधी
धुळ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. धुळ्यामध्ये अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात ही घटना घडली. ८० वर्षीय वृद्धाने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील विश्वकर्मा नगरमध्ये सोमवारी ही घटना घडली. एका ८० वर्षीय वृद्धाने अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने चिमुकलीची सुटका केली आणि संशयित वृद्धाला पकडले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वृद्धाला ताब्यात घेतले. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून, संशयित आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस तपासाला वेग आला आहे. लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news