Homeनांदेडनसरापूर अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करा: ब्राह्मण महासंघ

नसरापूर अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करा: ब्राह्मण महासंघ

नांदेड : पुण्यातील नसरापूर येथे चिमूकलीच्या बलात्कार-हत्याप्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी करण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळाने भेट घेत याबाबत निवेदन दिले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष निखिल लातूरकर, भाजप महानगराध्यक्ष, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, अ‍ॅड. महेश कनकदंडे, शीतल खांडील, अ‍ॅड. मिलिंद एकताटे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR