28.2 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeलातूरनिलंग्याच्या नगराध्यक्षपदी भाजपचे संजय हलगरकर

निलंग्याच्या नगराध्यक्षपदी भाजपचे संजय हलगरकर

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक विजयी झाले तर काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले .यात जनतेतून थेट नगराध्यक्ष पदात भाजपचे संजय हलगरकर यांना ९९२४ मते पडली तर काँग्रेसचे हमीद शेख यांना ७८९८ मते मिळाल्याने भाजपचे संजय हलगरकर हे दोन हजार २६ मतांनी विजयी झाले .तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लिंबन महाराज यांना २७१२ मते मिळाल्याने ते तीन नंबरवर राहिले . तर उर्वरित नगराध्यक्ष पदाच्या चार उमेदवारांना स्वत:चे डिपॉझिट वाचवता आले नाही.निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची आज सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयात प्रत्यक्ष मतमोजनिला सुरुवात झाली .  घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR