पुण्यात पुन्हा बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, तीव्र संताप

- Advertisement -

पुणे : प्रतिनिधी
एकीकडे भोर तालुक्यातील नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असताना पुण्यात तशीच आणखी एक घटना घडली. पुण्यात ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पर्वती भागातील नागरिकांनी केला. वेळीच नागरिकांनी ही घटना पाहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती आहे.

नागरिकांनी संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र पर्वती पोलिस ठाण्याबाहेर आता लोकांनी मोठी गर्दी केली असून लोकांमध्ये मोठा संताप उसळल्याचे दिसून येत आहे. या घटनेबाबत पोलिस नेमकी माहिती देत नाहीत. पर्वती भागात घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असून लोक पर्वती पोलिस ठाण्याच्या बाहेर गर्दी करत आहेत. एवढी मोठी गर्दी पाहता आता वरिष्ठ पोलिस अधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत. यामुळे पर्वती भागातील वातावरण मात्र तणावग्रस्त झाल्याचे दिसत आहे.

पुण्यातील पर्वती परिसरात एका ५० वर्षांच्या व्यक्तीने ९ वर्षांच्या बालिकेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बालिकेकडे पाहून अश्लील इशारे करण्यात आले आणि जबरदस्तीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

- Advertisement -

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या वर्षी सोडलं जग

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45
Video thumbnail
Shivsena Protest|NEET पेपरफुटीवर शिवसेना आक्रमक;RCC क्लासेसवर शिवसेनेकडून शाहीफेक
03:33
Video thumbnail
Latur|पिक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक;विमा कंपनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव
06:11