30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeलातूरप्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने लक्षवेधी मतदान जनजागृती

प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने लक्षवेधी मतदान जनजागृती

लातूर : प्रतिनिधी
लातूर महानगर पालिका निवडणूक १५ तारÞखेला होत आहे. लातूर शहरात गांधी चौक, नाना नानी पार्क, माहात्मा बसवेश्वर महाविद्यालय परिसरात नागरिकांचे लक्ष केंद्रित करत प्राभात फेरी काढून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
लातूर शहराततील तमाम मतदारांना येणा-या मतदाना दिवसी मोठ्या प्रमाणात १०० टक्के मतदान कारण्याची विनंती करण्यात आली. जेणे कायाद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर आपण मतदानाच्या रूपात करून योग्या तो उमेदवार निवडणूक आपल्या प्रभागाचा व लातूर महानगर पालिकेचे नाव उंचावेल व प्रभागातील नागरिकांना येणारी अडचण परिसरातील स्वच्छाता, नाली, रोड, पाणी या मूलभूत गरजा सोडविण्यास सक्षम उमेदवारासाठी मोठया प्रमाणात मतदान करून योग्य तो उमेदवार निवडा. या लक्षवेधी जनजागृती मार्फत विनंती करण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड. अजय कलशेट्टी, अँड. सुरेश सलगरे, अँड. सचिन बावगे, सूर्यप्रकाश धूत, विलास भुमकर, नंदकुमार बनाळे, अभिजित सिरसाठ, अशोक पंचाक्षरी, हुसेन शेख, दत्ता ढगे, शांतप्पा टेंकाळे, शसिकुमार नागुरे, राजू सैदापुरे, शिरीश माळी, श्रीनिवास सैनी, पारस चापसी, विनोद गायकवाड, अर्जुन स्वामी आदी उपास्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR