प्रा. मनिषा मांढरेची सेवांतर्गत चौकशी

कॉलेज प्रशासनाकडून शिस्तभंगाची कारवाई?
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील ‘शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात कनिष्ठ विभागात कार्यरत प्राध्यापक मनिषा मांढरे या २००२ पासून अध्यापन करीत होत्या. इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवत होत्या. त्यांच्या अनुभवाच्या आधारे एनटीएमार्फत नीट परीक्षेसंदर्भातील काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती केली होती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात त्यांचा सहभाग आढळला. त्यामुळे खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या अटी) नियमावली १९८१ (एमईपीएस) अंतर्गत मांढरे यांच्याविरोधात चौकशी प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यानुसार पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,’ अशी माहिती सोसायटीचे कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख आणि प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी दिली.

मनीषा मांढरे या ‘नीट यूजी’ परीक्षा प्रक्रियेत सहभागी होत्या. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने त्यांना तज्ज्ञ म्हणून नेमले होते. त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांची माहिती होती. त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये आरोपी वाघमारे हिच्या माध्यमातून ‘नीट’च्या संभाव्य उमेदवारांना गोळा करून त्यांच्या पुण्यातील घरात विशेष शिकवणी वर्ग घेतला. या वेळी प्रश्न विद्यार्थ्यांना वहीत लिहून घेण्यास सांगितले. त्यापैकी बहुतांश प्रश्न ३ मे रोजी झालेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेतील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सीबीआयने शनिवारी नीट पेपरफुटी प्रकरणी प्रा. मनिषा मांढरेला अटक केली.

प्रा. मांढरेला १४ दिवसांची कोठडी
नवी दिल्ली : पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवव्या आरोपीला सीबीआयने राऊस रेव्हेन्यू कोर्टात हजर केले. यावेळी बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news