फडणवीसांकडे दोन पदे कशासाठी?

सातारा : प्रतिनिधी
फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षकास आणखी एक जणावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश साता-याच्या एसपींना दिले होते. त्यानंतर आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेत्या अ‍ॅड. यशोमती ठाकूर या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन दोन पदं फडणवीसांनी स्वत:कडे ठेवली आहेत, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दोन पदे झेपत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिला डॉक्टरची आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब जर जबाबदारी सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या. तुम्ही एकतर मुख्यमंत्री रहा, किंवा गृहमंत्री रहा, दोन्ही पदे तुम्हाला पाहिजेत, पण तुम्ही सांभाळू शकत नाही. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात सातत्याने होत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष घाला आणि महाराष्ट्राचे रक्षण करा, अन्यथा राजीनामा द्या.’

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news