बशीर शेखच्या बेकायदेशीर इमारतींवर बुलडोझर फिरणार?

अडचणी वाढल्या, महापालिका करणार कारवाई?
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील आदर्श शिक्षण कॅम्पसचा संस्थापक आणि विनयभंग प्रकरणातील आरोपी बशीर शेख याच्यावर आता महापालिकेकडून मोठी कारवाई होणार आहे. ​संस्थेच्या नावाखाली निष्पाप विद्यार्थिनींचे शोषण करणा-या बशीर शेखच्या बेकायदेशीर बांधकामांवर आता बुलडोझर फिरणार असा थेट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. यासाठी मनपाने २४ तासांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता मनपा काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातूरमधील संविधान चौकालगत असलेल्या आदर्श कॅम्पसचा सर्वेसर्वा प्राचार्य बशीर शेख याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. बशीर शेख याच्या कुकृत्याचा पर्दाफाश होताच तो फरार झाला आहे. या प्रकरणानंतर आता महापालिकेने या नराधमाच्या बेकायदेशीर साम्राज्यालाच धक्का देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बशीर शेख याला धक्का बसला आहे. लातूर ​महापालिका प्रशासनाने बशीर शेख आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या तीन इमारतींना नोटीस बजावली असून, एका दिवसाच्या आत या इमारतींची कागदपत्रे, मंजूर नकाशा आणि खरेदीखत सादर करण्याचे कडक आदेश महापालिकेने दिले आहेत.

वेळेत कागदपत्रे
द्या अन्यथा कारवाई
जर वेळेत कागदपत्रे दिली नाहीत तर बशीर शेखच्या बेकायदेशीर इमारतींवर थेट बुलडोझर चालवला जाईल, असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे. विद्यार्थिनींच्या आयुष्याशी खेळणा-या या विकृत आरोपीवर आता महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, बेकायदेशीर बांधकामांवर खरोखरच बुलडोझर फिरणार का, याकडे संपूर्ण लातूरचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news