बसव भारत उत्सवास लाखो भाविक जाणार

लातूर : प्रतिनिधी
बसवकल्याण येथे पार पडणा-या बसव भारत उत्सवास राज्यभरातून लाखो भाविक जाणार आहेत. हा उत्सव म्हणजे शरण संस्कृतीचा एक जागतिक महोत्सव असल्याचे प्रतिपादन बसवकल्याण क्षेत्र समितीचे राज्य अध्यक्ष माधव पाटील टाकळीकर यांनी येथे
केले.
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात बसव भारत उत्सव २०२७ च्या प्रचार-प्रसार व नियोजनासाठी केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. अमरनाथ सोलपुरे यांच्या उपस्थितीत बसवकल्याण क्षेत्र समिती राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष विजयकुमार हत्तूरे, सचिव डॉ. शेषराव शेटे, सूर्यकांत विश्वासराव, उमाकांत आंधळे, काशिनाथ भातगुणकी, आत्मलिंग शेटे, शिवाजी भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉ.अमरनाथ सोलपुरे म्हणाले की, अनुभव मंडप ही जागतिक लोकशाहीची पहिली संसद असून हा भारत देशाचा अभिमान आहे, म्हणूनच हे जागतिक सेंटर व आकर्षण राहणार आहे. प्रास्ताविक सुनील हेंगणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते यांनी तर आभार विजयकुमार गुत्ते यांनी मानले. सदर बैठकीत राज्यातील  जिल्हा व तालुका  कार्यकारणी गठीत करण्यात आली. कार्यकारिणीत लातूर शहराध्यक्ष प्रा. भालचंद्र येडवे, दयानंद सावळगी, उपाध्यक्ष प्रदीप हालकंचे, बसवेश्वर हेंगणे, विजयकुमार कुबसे, अ‍ॅड. शरद चौधरी, संग्राम मलशेट्टी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. शेखर हवीले, कोषाध्यक्ष प्रा. नागेश सुगरे, सचिव सचिन डमाले, सहसचिव रितेश पाटील, मार्गदर्शक गुरुनाथ उच्चेकर, संघटक प्रदीप कोडे, सदस्य शिवपुत्र शिवणगे, शिवकुमार पटवारी, राहुल डोंबे, महेश अंबुलगे आदी.
महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी पत्रिके, उपाध्यक्ष स्वाती सुगरे, वैष्णवी पाटील, नीता मेनकुदळे, सविता ककलाने, सदस्य शिवकन्या पावले. लातूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीत अध्यक्ष विजयकुमार गुत्ते, उपाध्यक्ष परमेश्वर पावले, शंकर रोडगे, शिवाप्पा मंदाडे, आर. सी. पाटील, किशोर बिराजदार, राजकुमार कत्ते, महेश पाटील, सचिव दिगंबर गरिबे, सहसचिव राजेंद्र मंठाळे, कार्यवाहक विजयकुमार वाकडे, मार्गदर्शक महालिंग मिटकरी, सल्लागार अरुण मेंडोळे, संघटक संग्राम बमने, सहसंघटक सिद्धलिंग मेंडोळे आदींचा समावेश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news