21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeलातूरभाजपा उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भाजपा उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

उदगीर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोणी गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मुळे, प्रशांत सुवर्णकार, ओंकार तेलंगे, प्रतीक सोलापुरे, प्रशांत सूर्यवंशी, सचिन पांचाळ, बाळासाहेब कांबळे, नरसिंग बांजगिरे, विजय रायवार, नाजीम शेख, दाऊद शेख, नूर शेख, राजकुमार वाघमारे, रोहन लांडगे, पंकज सोलापूरे, वाजिद शेख, शिवकुमार सोलापुरे, विवेक सूर्यवंशी, ओम वाघमारे, नारायण राजुरे, विनोद गायकवाड, पिंटू सताळे, बलवान सूर्यवंशी, रामेश्वर गायकवाड, एकनाथ श्रीरामे, कलीम शेख, ओम मुळे, मिलन पटवारी, संग्राम भुजबळे व इतर कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बस्वराज पाटील नागराळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीअण्णा हुडे, प्रदेश सचिव कल्याण पाटील, निरीक्षक श्रवण रापणवाड, महीला जिल्हाध्यक्ष शिलाताई पाटील, तालुका अध्यक्ष संतोष बिरादार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचाल पद्माकर उगिले, चंदन पाटील नागराळकर, विपीन जाधव, विवेक जाधव, सोनु पिंपरे व इतर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR