मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार!; २९ ऑगस्ट रोजी अंतरवालीत निर्णायक लढा

अंतरवाली सराटी : प्रतिनिधी
सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी यासाठी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा एकत्र जमण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

जरांगे पाटील म्हणाले, बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केला आहे आणि मराठ्यांवर जो अन्याय करण्याचे ठरवले आहे, तो आपल्याला मोडून काढावाच लागेल. त्यांना २८ तारखेपर्यंत वेळ दिला आहे, त्यानंतर पुढची रणनीती आपण ठरवू. पण मराठ्यांच्या लेकरांचे एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द होऊ द्यायचे नाही आणि जाऊ द्यायचे नाही.

ज्यांना कुणबी नोंदी सापडूनही अधिका-यांनी प्रमाणपत्रे दिली नाहीत. ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली, पण अधिकारी जाणीवपूर्वक जात पडताळणी देत नाहीत. ज्यांनी कुणबी कोट्यातून अ‍ॅडमिशन घेतले आहे, पण व्हॅलिडिटी नसल्यामुळे अडचण येत आहे. ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी मधून निवड होऊनही ज्या उमेदवारांना शासनाने अद्याप नियुक्तिपत्रे दिली नाहीत. सारथी (आणि अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत ज्यांचे व्याज परतावे प्रलंबित आहेत. या सर्व घटकांनी आपले अर्ज घेऊन २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत यायचे आहे. जोपर्यंत नियुक्ती आणि कामे मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत इथून कुणीही माघारी जायचे नाही, असे स्पष्ट मत जरांगे यांनी व्यक्त केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news