मनोज जरांगे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जवळपास २० दिवसांच्या उपोषणानंतर त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रूग्णालयात अनेक दिवस उपचार सुरू होते. आता मात्र त्यांना रूग्णालयातून डिस्चार मिळाला आहे.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे जाणार नसून ते जालना जिल्ह्यातील महाकाळा अंकुशनगर येथील त्यांच्या घरी जाणार आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भातील कुणबी नोंदी अन दिलेले दाखले रद्द करण्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण केले होते. राज्य सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र पाटोदा इथंपर्यंत पोहचल्यानंतर त्यांची प्रकृती जास्तच खालावली.

मात्र सरकारने देखील सकारात्मकता दाखवत पाटोदा येथे राज्य सरकारचे शिष्टमंडळ पाठवून चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरकारला अजून थोडा वेळ देत आपली चलो मुंबई मोहीम तुर्तास स्थगित केली होती.

यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजी नगर येथील रूग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचार सुरू असातना देखील मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आता पुढचे आंदोलन अंतरवाली सराटीत होईल असे नाही. दे राज्यात कुठेही होऊ शकते असे सांगितले होते.

आता पुढचे आंदोलन हे पाटोदापासून पुढे कुठेही होईल. ते मुंबईत होईल परळीत होईल किंवा येवल्यात देखील होईल असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे ठिकाण गुलदस्त्यात ठेवले.

सरसकट नुकासन भरपाई द्या
मनोज जरांगे पाटील यांनी यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत देखील माहिती दिली. ते म्हणाले की यंदाचा दसरा मेळावा हा नारायण गडावर होणार आहे. काल बैठक झाली असून २० ऑक्टोबर रोजी दासरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला सर्वांनी यावे अशी देखील विनंती पाटील यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news