महात्मा फुले विद्यालय अहमदपूरचे यश गौरवास्पद

अहमदपूर : प्रतिनिधी
येथील महात्मा फुले विद्यालयाने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला आहे. शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण ४०३ विद्यार्थी प्रवीष्ट झाले होते. त्यापैकी १६५ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, १३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या निकालाची विशेष बाब म्हणजे विद्यालयातील २ विद्यार्थी हे १०० टक्के गुण घेऊन विद्यालयाचे नाव उज्वल केले असून ९५ टक्केपेक्षा अधिक गुण घेणारे २० विद्यार्थी तर ९० टक्केपेक्षा अधिक गुण घेणारे एकूण ५४ विद्यार्थी आहेत. आवले स्वप्निल मालिका व डांगे विनीत विष्णुपंत हे दोन विद्यार्थी १०० टक्के गुण घेऊन विद्यालयात सर्वप्रथम आले आहेत. तिडोळे सौरभ वसंतराव ९८.४० टक्के गुण घेऊन सर्व द्वितीय आला आहे तर फड भक्ती नवनाथ व रेडेवाड शुभांगी राजकुमार यांनी ९८.२० टक्के गुण घेऊन सर्व तृतीय आले आहेत.

चोंडे ९८ टक्के, तळेकर यश ९८ टक्के, तिडके पृथ्वीराज ९८ टक्के, मातकर सिद्धी ९७.८० टक्के ,कदम श्रवण ९७.६० टक्के , केंद्र अजित ९७.४०, पाटील तेजस्वी ९७.४०, खसे आदित्य ९७.२० टक्के, पवार राज ९७.२० टक्के, मुंडे राधिका ९७ टक्के, पाटील वीरसिंह ९६.८० टक्के, गुट्टे बालाजी ९६.६० टक्के, राठोड अंजली ९६.४० टक्के, देवकते अभिषेक ९५.४० टक्के, केंद्रे स्वराली-९४.८० टक्के, सोळुंके दिग्वीजय ९४.८० टक्के, जाधव मानसी ९४.८० टक्के, मुंडे मनीषा ९४.६० टक्के, जायभाये अंजली ९४.६० टक्के, सांगोळे ऋतुराज ९४.६० टक्के, नाइकवाडे दिव्या ९४.४० टक्के, फुलमंटे सार्थक ९३.८० टक्के, केसगिरे प्रतीक्षा ९३.६० टक्के, पवार शरद ९३. ४० टक्के, बयास केशव ९३.२० टक्के, राठोड सेजल ९३.२० टक्के लोभे श्रावणी ९३ टक्के, पिलगुंडे गणेश ९२.६० टक्के, सावरगावे स्वराज ९२.६० टक्के, परांडे यशस्वी ९२.२० टक्के, सुरनर मानसी ९२ टक्के, वानखेडे युवराज ९१.८० टक्के, सोळुंके वेदिका ९१.६० टक्के, ढोबळे श्रावणी ९१.६० टक्के, कल्याणकर दिनेश ९१.६० टक्के, श्रीरामे सागर ९१.४० टक्के , हाके हरी ९१.२० टक्के, देवकते विश्वास ९१.२० टक्के, केंद्र दिपाली ९०.८० टक्के, हंगरगे श्रद्धा ९०.८० टक्के, चव्हाण मयुरी -९०.८० टक्के, सोनटक्के शिवलिंग -९०.४० टक्के, कासले प्रणाली- ९० टक्के, ढाकणे कृष्णा -९० टक्के, चव्हाण पृथ्वीराज -९० टक्के, सोळुंके अथर्व -९० टक्के, नामपल्ले अथर्व-९० टक्के, शिंदे छगन याने ९० टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव पी. टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील व सर्व किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर. जाधव, उपमुख्याध्यापक बिरादार बी. व्ही, पर्यवेक्षक यादव टी. बी, परीक्षा विभाग प्रमुख माने पी. एस. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news