28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मोमीन यांच्या कार्यालयास भेट

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मोमीन यांच्या कार्यालयास भेट

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर मनपाचे माजी सदस्य युनूस मोमीन यांनी सुरु केलेल्या लातूर शहरातील प्रभाग ७ मधील संपर्क कार्यालयास दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान प्रभाग ७ मधील माजी मनपा सदस्य, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यात विविध विषयांवर चर्चा पार पडली. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को. ऑप.बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. समद पटेल, युनूस मोमीन, अ‍ॅड. सुमीत खंडागळे, सचिन मस्के, तबरेज तांबोळी यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR