21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा यशवंत नागरी बँकेतर्फ सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा यशवंत नागरी बँकेतर्फ सत्कार

लातूर : प्रतिनिधी
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना साखर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याबद्दल त्यांचा  येथील यशवंत नागरी सहकारी बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत नागरी सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. सुहास पाचपुते, व्हाईस चेअरमन बाबुराव पाटील, संचालक प्रा. राजकुमार जाधव, वसंतराव पाटील, राजेंद्र कोळगे, अ‍ॅड. सुनिल शिंदे, कदम, प्रा. हनुमंत भुजबळ, अ‍ॅड. उदय गवारे, अ‍ॅड. आदीमाया गवारे, उमाकांत घवले, शुभम कदम, व्यवस्थापन शाम कापसे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR