Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालयाच्या वतीने सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालयाच्या वतीने सत्कार

लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा  सहकारी साहित्य मुद्रणालय संस्थेच्या संचालकांनी आशियाना निवास स्थानी माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार केला. या वेळी सत्कार कार्यक्रमास राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालयाचे अध्यक्ष लक्ष्मण मोरे, संत मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपति बाजूळगे, जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालयचे उपाध्यक्ष भीमाशंकर बावगे, संचालक तुकाराम कानवटे, यादवराव सुमठाणे, रामराव साळुंके, बाबासाहेब पाटील, श्रीकृष्ण ढवळे, सूर्यकांत शेळके, मनोज उळागडे, अनिल भंडे, गीतेश शिंदे, मनोज भालके, शिवाजी जाधव व पांडुरंग घंटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR