- Advertisement -
लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा आशियाना निवासस्थानी कारखान्याच्या संचालक मंडळाने भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी कारखान्याचे व्हॉईस चेअरमन अशोक काळे, शेतकी कमिटी चेअरमन कैलास पाटील, संचालक श्रीशैल्य उटगे, संचालक तात्यासाहेब देशमुख, सचिन शिंदे, सदाशिव कदम, धनराज दाताळ, मदन भिसे, चामले, दयानंद बिडवे, कापरे, ज्ञानेश्वर पवार, नवनाथ काळे, शंकरराव बोळंगे, बाळासाहेब पांढरे, नीलकंठ बचाटे, अनिल दरकसे, सुरेश चव्हाण, श्रीकृष्ण काळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -
















