मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं मुंबईत आज जोरदार बॅटिंग केलीय. हवामान विभागाने या आठवड्यात मुंबईत वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. यंदा जुलै महिन्यात मुंबईत खूपच कमी पाऊस पडला आहे. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असून, काही सखल भागात पाणी साचले आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस कमी प्रमाणात पडला आणि गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पाऊस रात्रभर कोसळत राहिला. मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी पूर्व आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले.

लोकल गाड्यांना उशीर
पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. सकाळच्या गर्दीच्या वेळी पाऊस आणि इतर कारणांमुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंदावली होती. काही प्रवाशांनी लोकल गाड्या थोड्या उशिराने धावत असल्याच्याही तक्रारी केल्यात. सोमवारी सकाळी ८ वाजता २४ तासांच्या कालावधीत मुंबईत सरासरी २३.४५ मिमी, पूर्व उपनगरात ३६.४२ मिमी आणि पश्चिम उपनगरात ५०.०२ मिमी पाऊस पडला, असे महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news