23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई गोवा महामार्गावर अपघात; २ ठार

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; २ ठार

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघे ठार झाले आहेत. मुंबईहून कोकणच्या दिशेनं जाणा-या भरधाव कारची मागून कंटेनरला धडक बसली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर कोलाडमधील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

ही घटना १३ डिसेंबरच्या सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळच्या पुई गावाजवळ घडली. अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या एकाला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR