मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

लातूर : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून पिसाळलेल्या, धोकादायक, आजारी, आक्रमक असलेल्या कुत्र्यांना दया मरण देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रभुराज प्रतिष्ठाणच्यावतीने लातूर मनपा अयुक्तांना निवेदन देवून करण्यात आली आहे. सद्या भारतात व लातूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आसून नागरिकांत व बालकात भीतीचे वातावरण आहे. आक्रमक व धाकादायक, पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतल्याने नागरिक व बालकांना दुखापत होत आहे. यात आजारी पडून कांही जणांना प्राण गमवावा लागला. हे लातूर शहरातच नसून संपूर्ण भारताचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता दर्शवून अनेक घटनेचा अवलोकन करून दि. ९ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालल्याने महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. यात वैद्यकीय पशु अधिकारी व महानगर पालिका व इतर संस्था यांना निर्देश दिलेले आहे. देवस्थान, उद्यान, रुग्णालंय, बसस्थानक व नागरिकांचे गर्दीचे ठिकाण अश्या ठिकाणी उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये या बाबत दया मरण (इच्छा मरण) परवानगी दिली असून या आदेश व निर्णयाचे काठेकोर तंतोतंत पालन करून मोकाट कुत्र्यांचा त्याचा प्रशासकीय अधिकाराचा वापर करून बंदोबस्त करण्याचा आदेश दिला आहे.
लातूर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या सदंर्भाने यापूर्वी  मनपा अधिका-यांना निवेदन दिले असून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगी व निर्देश आदेशाचे पालन करून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना सहकार्य करावे, असे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाणचे अ‍ॅड. अजय कलशेट्टी, अ‍ॅड. सुरेश सलगरे, अ‍ॅड.शिरीष दहीवाल, एस. वाय. मशायक,दीपक गंगने, शिरीष माळी, विजय वारद, अजय घाळे, ओमप्रकाश सारडा, बंडाप्पा जवळे, मन्मथ चिकले, मन्मथ उपासे, अशोक पंचाक्षरी, विलास भुमकर, प्रकाश साठे, नंदकिशोर जोशी, सुधीर भुतडा, मन्ना तिवारी, महिंद्रकर आदी नागरिक मोठया संखने उपस्थित  होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news