Homeलातूररोकडेश्वरला अभिषेक व आरती

रोकडेश्वरला अभिषेक व आरती

लातूर : प्रतिनिधी

युवकांचे प्रेरणास्थान, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रोकडेश्वर मंदिर येथे रोकडेश्वर महाराजांचा अभिषेक व आरती करण्यात आला. तसेच त्याांना सुख, समाधान, उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी रोकडेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.

यावेळ जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के, कृषी उच्चतम बाजार समिती सदस्य युवराज जाधव, माजी पंचायत समिती सभापती प्रताप पाटील. माजी पंचायत समिती सदस्य बादल शेख, पंचायत समिती सदस्य नितीन जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष दस्तगीर शेख, मा सरपंच सेलु व्यंकटराव सांडुर, ग्रामपंचायत सरपंच शाम करे, सोनेराव कापसे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा कापसे, गणेश चामले, आशीष चामले, भागवत मस्के, नागनाथ मेकले, रावण हाळे, व्यंकटेश पाटील, महादेव शेळके, गणेश सुरवसे, अनिलदेव खणगे, संतोष पवार, बाळु मोघे, मोहशीन शेख, पुजारी सुनिल मेकले, व इतर धनेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR