लेहमध्ये जेन-झेडचा हिंसक उद्रेक; ४ ठार, ७२ जखमी

लेह : वृत्तसंस्था
पर्यावरणवादी सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी १५ दिवसांपासून उपोषणावर आहेत. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. बुधवारी केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. या चकमकीत ४ जण ठार झाले तर ७२ जण जखमी झाले. दरम्यान, केंद्र सरकारने रॅली, मोर्चास बंदी घातली आहे.

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. निदर्शकांची पोलिसांशी झटापट झाली, दगडफेक झाली आणि सीआरपीएफच्या एका वाहनालाही आग लावण्यात आली. निदर्शक भाजप कार्यालयाबाहेरही निदर्शने करत आहेत. वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील लडाखची सर्वोच्च संस्था लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. लडाख बंद दरम्यान आज लेहमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या चार मागण्या आहेत. या कार्यक्रमादरम्यान एक रॅलीही काढण्यात आली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन भाग झाले. जम्मू आणि काश्मीर हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश बनला, तर लेह आणि कारगिल यांचा समावेश असलेला लडाख हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झाला. आता, याच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे.

आंदोलकांच्या ४ प्रमुख मागण्या
– लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा
– ६ व्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक संरक्षण
– कारगील, लेह लोकसभेच्या ३ जागा
– सरकारी नोकरीत स्थानिकांची भरती

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news