वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचे केंद्र ठरणार

चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील हणमंतवाडी येथे उभारण्यात येणा-या शासकीय वस्तीगृह इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून हे वसतिगृह मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचे केंद्र ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. हनमंतवाडी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासासाठी उभारण्यात येणा-या मुला-मुलींसाठीच्या दोन वसतीगृहाच्या तीस कोटी रुपयांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे होते. मंचावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकरराव पाटील, नगराध्यक्ष करीमसाब गुळवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने, कार्यकारी अभियंता श्रीमती अलका डाके, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, नगरसेवक मिलिंद महालिंगे, नगरसेवक विलासराव पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, शिवानंद हेंगणे, किशन रेड्डी, सुदर्शन मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस अर्जुन मद्रेवार, संचालक यशवंत जाधव, तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे, तालुका कार्याध्यक्ष निसार देशमुख, नगरसेवक भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, नगरसेवक नितीन रेड्डी, मुजम्मिल सय्यद, महंमद सय्यद, राम कसबे, संजय पाटील, पपन कांबळे, नरसिंग गोलावार, मुर्तुजा सय्यद, संदीप शेटे, सिद्धेश्वर अंकलकोटे, विष्णू तिकटे, विविनाथ एडके, शिवशंकर हाळे, विवेक शिंदे, परमेश्वर नवगण, अशोकराव पाटील, मच्छीद्र नागरगोजे, अंतेश्वर पाटील, मन्मथ पालापुरे, सरपंच हणमंत नरवटे, उपसरपंच राजकुमार शेटे ,निवृत्ती नरवटे, प्रभाकर नरवटे, परमेश्वर पाटील, शंकर पाटील, माधव नरवटे, रमाकांत नरवटे, दिगंबर किसवे, बजरंग नरवटे, संग्राम नरवटे, समाधान जाधव, अण्णाराव नरवटे, लक्ष्मण जाधव, मुक्केवार राठोड, संदीप गुळवे, नागेश नरवटे, गोविंद जाधव, तुकाराम नरवटे, ईश्वर गुळवे ,मनोज पाटील हे उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, या वस्तीगृहाचे बांधकाम दर्जेदार होणार, भविष्यात दूध डेअरी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. असे पाटील म्हणाले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता डाके यांनी केले. यावेळी नगरसेवक महालिंगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माने, भाजपचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, नगरसेवक विलासराव पाटील चाकूरकर यांची समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन व आभार बिलाल पठाण यांनी केले. या कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news