शेतक-यांना ८ तास सुरळीत वीजपुरवठा करा

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
साकोळ येथील शेतकरी व ग्रामस्थांनी शेतीसाठी किमान आठ तास अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली  आहे. सध्या वीज पुरवठा  वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे अडचणीचे होत असून शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. अनियमित वीज पुरवठयामुळे ठिबक व फवारणीसारखी कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. रात्री उशिरा किंवा अनियमित वेळेत वीज दिली जात असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरण  प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन दररोज  किमान आठ तास सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी अब्दुलअजीज मुल्ला, आशिष धुमाळे, शेतकरी नेते माणिक गायकवाड, महेश तिवारी, माधवराव बर्गे, प्रवीण सूर्यवंशी, काशिनाथ कडेकर, राजू बर्गे, शौकत बागवान, चंचल मुनाळे, कमलाकर मांदळे, मनोज वाघमारे, पप्पू भिक्का, सुमित आवळे, पक्कु दामा, मुन्ना भालके, कपिल जांभळे, शिंदे बालाजी, माधव सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, सत्यम पाटील, बसू भुरे, अजय रावळे, अजय पाटील, जगदीश साकोळे, मलिकार्जुन भुजंगा, राजकुमार होनमाळे, आशुतोष महाजन, सचिन मादळे, गुणवंत डोंगरे, सुनील महाजन, शंकर वलांडे, धोंडीराम बिबराळे, माने आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news