लातूर : विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक, वैद्यकीय, सहकार, कृषी, राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी श्रीमती वैशालीताई देशमुख यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्राचार्य एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे, संचालीका प्रतिभा केंद्रे, स्वंयप्रभा पाटील, सीए ऋषिकेश पाटील, डॉ. आरदवाड, वेणूताई गर्ल्स हॉस्टेलचे विजय जाधव, विलास साखर कारखान्याचे संचालक शाम बरुरे, राम सांळुके, शशिकांत कदम, शरद देशमुख, शेतकी अधिकारी आर. के. कदम, शंकर पाटील, रेणाचे संचालक रणजीत पाटील, वीरसेन भोसले, गोपाळ भंडे, सतीश काळे, भास्करराव पाटील, तात्यासाहेब पालकर, रामानंद जाधव, शरद देशमुख, स्नेहल देशमुख, बालाजी हाके, नरसिंग इंगळे, संगीता मोळवणे, उर्मिला मुंगळे, दयानंद बिडवे, सुरेश चव्हाण, शंकर बोळंगे, अविनाश देशमुख, संचालक सुभाष घोडके, अनिल पाटील, आनंद पाटील, शिवाजी कांबळे, बालाजी वाघमारे, सचिन मस्के, जनक गायकवाड, सरपंच, पोलीस पाटील पिटले, रमेश देशमुख, बाळासाहेब कदम, गोविंद बोराडे, अनंत बारबोले, बादल शेख, राजेसाहेब सवई, प्रमोद कापसे, सचिन मोटेगावकर, नागनाथराव कराड, नितीन मोटेगावकर, उद्धव जाधव, केशव माने, पृथ्वीराज देशमुख, पृथ्वीराज शिरसाठ, शेषराव हाके, प्रकाश सूर्यवंशी, शशिकांत कदम, विष्णू धायगुडे, बालाजी झिपरे, भीमाशंकर झुंजारे, संभाजी जटाळ, अजय बोराडे, रुपाली बोराडे, यशवंत पवार, संतोष सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच लातूर जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.
















