‘साजेपी’ला परवानगी नाकारली; मुंबई पोलिसांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे होणा-या आंदोलनाला परवानगी दिली नाही. हे आंदोलन निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होणार होते.
पोलिसांनी असे सांगितले की, शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येते आणि त्याच्या आसपास निवासी परिसर आहेत. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होण्याची तसेच आसपासच्या रुग्णालयांपर्यंत आपत्कालीन वाहनांची ये-जा प्रभावित होण्याची शक्यता आहे. आयोजकांना मुंबईतील अन्य ठिकाणाचा पर्याय शोधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, सीजेपी चे संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले- नागरिकांचा आवाज दाबण्याचे असे प्रयत्न स्वीकारार्ह नाहीत. आम्हाला आंदोलन करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले, तर उखढ गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत जेल भरो आंदोलन सुरू करेल.

कॉकरोच जनता पाटीने २४ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. पक्षाने म्हटले की, त्यांनी राजीनामा दिला नाही तर देशभरात आंदोलन केले जाईल आणि त्यानंतर दिल्लीत निदर्शने केली जातील.

सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत म्हटले- ज्ञानेश कुमार हे या देशातील सर्वात मोठे देशद्रोही आहेत. त्यांनी रकफ च्या माध्यमातून देशातील १३ कोटींहून अधिक मते हटवली. लोकांकडून मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे.
दिपके यांनी म्हटले- लोकशाहीचा अर्थ असा आहे की जनता आपले सरकार निवडते. पण जेव्हापासून ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत, तेव्हापासून सरकार ठरवत आहे की कोण मतदान करणार आणि कोण नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news