‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर

लातूर : प्रतिनिधी
येथील चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय (डिग्री), येथे ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत दि. २२ ते २८ एप्रिल या कालावधीत ७ दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या झाले. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रशिक्षण घेतले.
या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून तायक्वांदो असोसिएशन, लातूरचे मास्टर नेताजी जाधव, मास्टर धनश्री मदने आणि मास्टर जान्हवी मदने यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तसेच संकटाच्या प्रसंगी धैर्याने व आत्मविश्वासाने कसे वागावे, याबाबतही मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. ७ दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून, त्यांच्या शारीरिक व मानसिक सबलीकरणाला चालना मिळाली. कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. एकूणच, हे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी, उपप्राचार्य डॉ. अविनाश टेकाडे, नॅक समन्वयक डॉ. ओमप्रकाश भुसनुरे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. अनंत देशपांडे, डॉ. शिवराज नागोबा, डॉ. विवेक पंचभाई, डॉ. पद्मजा गिराम, डॉ. राम साखरे, डॉ. सुनील हिंडोळे, डॉ. नसीर शेख, कार्यक्रम समन्वयक प्रा. महेश मानके, डॉ. ऐश्वर्या इरल्लापल्ले, प्रा. अमोल नारागुडे, प्रा. अविनाश मठपती, प्रा. भीमाशंकर हुच्चे, शिवहर विभुते यांनी सहकार्य केले.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news