लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) तसेच मोटार सायकल वाहनावर ट्रिपल सिट प्रवास करणारे वाहन व अॅटोरिक्षाचालकाविरूध्द ई-चलान मशिनद्वारे दंडात्मक कारवाई बाबत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत३ १६८ ऑटोरिक्षाचालकावर केसेस करण्यात आल्या असुन १ लाख ३२ हजार ७००रुपये दंड आकारण्यात आला आहे.
यावावत अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील नियमबा वाहनावर बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) मांडीफाइड करणारे वाहन चालकावर यांचे सायलन्स काढून जप्त करण्यात येत असुन, दु-व्हिलर वाहनावर ट्रिपल सिट प्रवास करणारे वाहन चालकाविरुध्य वाहतुकीचे नियमन करणे करीता लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळव यांनी लातूर शहरातील बंशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यात येणार आहे. त्यात ऑटोरिक्षाचालक सर्रासपणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत रिक्षामध्ये चालकाचे चाजूस फ्रेंडशिडला प्रवासी घेणे, गणवेष परिधान न करणे, शहरात रोडवर मेशिस्त पणे कोठेही धावून प्रवासी चढ-उतार करणे, चौका-चौकांमध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी अँटोरिक्षाची दुहेरी रांग करुन यांयवणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारीस अडचण निर्माण होवून त्रास होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने कारवाई सुरु करण्यात आली आहे.
लातुर शहरातील ब्लैक फिल्म, वाहन चालवताना मोवाईल फोनवर बोलणा-याविरुश्द सीचत विना नापसन वाहन चालविणे, विना लासयन्स बाहन चालविण्यास देणे, ट्रिचल सीट, कर्कप्य हार्न वाजविणारे चालक, मोठे आवाज करणारे सायलन्सर बविणे, वाहतूक चिन्हाचा भंग करणारे, नंबर प्लेट नसणं, हेल्मेट नसणे, मोटार सायकलचे कागदपत्र सोबत न बाळगणारे आदी सदराखालील प्रकरणास मोटार वाहनाखाली तसेच ऑटोचालक हा गणवेष परिधान करणान्या
ऑटोरिक्षा चालकांवरही कडक कार्यवाही चालू असून १६८ अॅटोचालकावर केसेस करण्यात आल्या असुन १ लाख ३२ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

