१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

लातूर : प्रतिनिधी
समग्र शिक्षा,जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील २ लाख ३१ हजार ४१६ विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक वितरित करणा-या वाहनाच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून वाहतुकीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती दयानंद सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक तृप्ती अंधारे उपस्थित होत्या.
२०२६-२७ या वर्षात जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या २ लाख ०४ हजार ९०३, सेमी माध्यमाच्या १८२ व उर्दू माध्यमाच्या २६ हजार ३३१ अशा २ लाख ३१ हजार ४१६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक शाळेच्या पहिल्या दिवशी वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी बालभारती, विभागीय मंडळ, लातूर येथून सदर पुस्तके तालुकास्तरावर व तालुका स्तरावरून ते शाळा स्तरावर वितरित करण्याची नियोजित आहे. या कार्यक्रमास बालभारती विभागीय मंडळाचे सचिन आलडवाड, भांडार व्यवस्थापक श्रीकिशोर जाधव, सहाय्यक निर्मिती अधिकारी दिपक कुंभार, भांडार अधीक्षक दिपक गलांडे, रवी औसेकर, चेतन वाल्मिकी, चौळे उपस्थित होते. पाठ्यपुस्तक वाटपाचे  नियोजन समग्र शिक्षा अभियान या कार्यालयामार्फत करण्यात येत असून त्या कार्यालयाचे सतीश भापकर, रउफ शेख, चंद्रकांत ठाकरे, दत्तात्रय माळकर, सुनील राजुरे, गोविंद भोळे, योगिराज आमगे  इत्यादी अधिकारी कर्मचारी सदर उपक्रमाचे नियोजन करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news