६ खासदारांच्या विलिनीकरणाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार

२ आठवड्यांत उत्तर द्या, खासदार, लोकसभा अध्यक्षांना आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. यावर लोकसभा अध्यक्ष आणि ६ खासदारांनी २ आठवड्यात उत्तर द्यावे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर दुसरी मोठी बंडखोरी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी तब्बल ६ खासदारांनी उद्धव ठाकरे याची साथ सोडली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली. कारण शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.

६ खासदार ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या खासदारांच्या शिवसेना शिंदे गटातील विलिनीकरणाला परवानगी दिली होती. लोकसभा अध्यक्षांकडून विलिनीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र, यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष आणि सहा खासदारांनी दोन आठवड्यात उत्तर द्यावे, असे कोर्टाने म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news