22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeराष्ट्रीयहवाई दलाचे मिग-२९ फायटर जेट कोसळले!

हवाई दलाचे मिग-२९ फायटर जेट कोसळले!

नवी दिल्ली : मिग २९ कोसळल्यानंतर जमिनीवर पडताच विमानाने पेट घेतला. यावेळी विमानातून पायलटसह दोन लोकांनी विमानातून बाहेर उडी घेत आपले प्राण वाचवले आहेत.

विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणापासून दोन किमी अतंरावर पायलट आणि त्याचे सहकारी आढळून आले. कागारौल गावाच्या सोनिगा गावाजवळ मोकळ्या शेतात हे विमान कोसळले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR