दुुष्काळात शेतकरी पोरं सत्याग्रहात आणि अधिकारी परदेश दौ-यात

पुणे : राज्य भीषण दुष्काळात होरपळत असताना आणि शेतक-यांच्या पोरांना भ्रष्ट अध्यक्षांच्या विरोधात सत्याग्रहाला बसण्याची वेळ आली असताना, शेतक-यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिका-यांना १० कोटी रुपये खर्च करून परदेशात पाठवले, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. या दौ-यात कोणकोणते अधिकारी गेले आणि लंडनस्थित कंपनीला ५ कोटी रुपये देण्याचे नेमके कारण काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने जनतेला दिली पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्य दुष्काळात होरपळत आहे. शेतक-यांच्या पोरांवर भ्रष्ट अध्यक्षांच्या विरोधात सत्याग्रहाला बसण्याची वेळ आली आहे. एवढं होत असताना शेतक-यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिका-यांना १० कोटी रुपये खर्च करून परदेशात पाठवले. यापेक्षा मोठे दुर्दैव काय? या दौ-यात कोणकोणते अधिकारी गेले? त्या लंडनस्थित कंपनीला ५ कोटी रुपये देण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत.

विद्यार्थ्यांची मागणी काय आणि सरकारची प्राथमिकता काय?
सरकारने उद्योगविकास आणि अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करण्यापेक्षा, यापूर्वी झालेल्या परदेश दौ-यांतून नेमके काय साध्य झाले, याचा लेखाजोखा आधी जनतेसमोर मांडावा. रोहित पवार यांनी एक्सवर याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्य दुष्काळात होरपळत आहे. शेतक-यांच्या पोरांवर भ्रष्ट अध्यक्षांच्या विरोधात सत्याग्रहाला बसण्याची वेळ आली आहे.

दौ-यावर १० कोटी खर्च
एवढे होत असताना शेतक-यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिका-यांना १० कोटी रुपये खर्च करून परदेशात पाठवले. यापेक्षा मोठं दुर्दैव काय? या दौ-यात कोणकोणते अधिकारी गेले? त्या लंडनस्थित कंपनीला ५ कोटी रुपये देण्याचं कारण काय? या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावीत. आज राज्यातील जनतेची गरज काय, विद्यार्थ्यांची मागणी काय आणि सरकारची प्राथमिकता नेमकी काय, असा सवाल करत रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मागील दौ-यातून काय निष्पन्न?
सरकारने उद्योगविकास आणि अभ्यासाच्या नावाखाली अंधपणाने परदेश दौरे करण्यापेक्षा, यापूर्वी झालेल्या अशा परदेश दौ-यांतून नेमके काय साध्य झाले, याचा सविस्तर लेखाजोखा आधी जनतेसमोर मांडावा, अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी एक्स पोस्टद्वारे मांडली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36

Latest news