देशात अप्रत्यक्ष आणीबाणी

मुंबई : देशभरात सध्या आंदोलनाचीच चर्चा असून महाराष्ट्रातील पुणे शहरात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने वातावरण तापले असताना, दुसरीकडे राजधानी दिल्लीत काँग्रेसही आक्रमक झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून काही मार्गांवर रेल्वे, मेट्रो बंद करण्यात आले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. आता, त्यावरुन शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशात आता अप्रत्यक्ष आणीबाणी सुरू आहे, भाजप यावर बोलत नाही. मुंबई आणि महाराष्ट्राची यांना भीती आहे, लोकांना ताब्यात घेत आहेत, नोटिसा पाठवत आहे. या देशात आणीबाणी लागू केली आहे, याबाबत बोलायची हिंमत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीतील आंदोलनास आम्हीही पाठिंबा दिलेला आहे, आमचे नेते संजय राऊत दिल्लीत आहेत, गद्दार ज्ञानेश कुमार गेलेच पाहिजेत. पुण्यात हजारो आंदोलक बसले आहेत, त्यांचा घरीही दुष्काळाची झळ आहे. मात्र, पेपर फोडणा-याला हे काढत नाहीत. मुख्यमंत्री आपल्या मित्राला का वाचवत आहेत? असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.

न्याय मिळायला उशीर; मात्र न्याय मिळेल
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई मागील ४ महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, आता कुठे तरी वाटू लागले आहे, न्याय मिळायला उशीर होईल पण न्याय मिळेल अशी अपेक्षाही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36

Latest news