24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeऔरंगाबाददरोडेखोर अटकेत

दरोडेखोर अटकेत

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अत्याचार, बलात्कार यासोबतच चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. औरंगाबादमध्ये पोलिसांनी दरोडा टाकणा-या आंतरराज्यीय टोळीला गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

येथील नामांकित पगारिया ऑटोमध्ये दरोडा टाकणा-या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीने १५ लाखांची रोकड लंपास केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या