27 C
Latur
Friday, February 26, 2021
Home औरंगाबाद औरंगाबादेत आज 77 रुग्णांची वाढ

औरंगाबादेत आज 77 रुग्णांची वाढ

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 77 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 72 तर ग्रामीण भागातील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7017 कोरोनाबाधित आढळले असुन, त्यापैकी 3571 रुग्ण बरे झालेले असून, 318 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. सध्या 3128 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 725 स्वॅबपैकी आज 77 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण – (72)

घाटी परिसर (1), बेगमपुरा (4), सुरेवाडी (1), पिसादेवी, गौतम नगर (3), बड्डीलेन (2), जटवाडा रोड (3), कांचनवाडी (1), आंबेडकर नगर,एन सात (20), सातारा परिसर (4), विष्णू नगर (2), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर (11), विशाल नगर (1), गौतम नगर (1), लोटा कारंजा (2), नागेश्वरवाडी (3), नारळीबाग (6), एकनाथ नगर (3), चेलिपुरा काझीवाडा (2), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (1)

ग्रामीण भागातील रूग्ण – (5)

हतनूर, कन्नड (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत

Read More  ‘टाटा सन्स’कडून महाराष्ट्राला मदतीचा हात!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या