29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home औरंगाबाद औरंगाबादेत सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 35 रुग्णांची भर

औरंगाबादेत सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 35 रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील 35 रुग्णांचे (20 पुरूष, 15 महिला) अहवाल आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8143 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4463 बरे झाले असुन, 342 जणांचा मृत्यू झाला. तर 3338 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (15)

शंभू नगर (1), एन तेरा, वानखडे नगर, हडको (1), गारखेडा (2), नागेश्वरवाडी (1), जालना रोड (1), एन पाच सिडको (1), हतनूर वस्ती (1), मछली खडक (1), निराला बाजार (2), जरीपुरा (1), कांचनवाडी (1), किराणा चावडी (1), औरंगपुरा (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (20)

गेवराई, पैठण रोड (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (2), मातोश्री नगर, रांजणगाव (3), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), गणेश वसाहत, वाळूज (1), नागापूर, कन्नड (2), हतनूर, कन्नड (1), बनशेंद्रा, कन्नड (1), ओमसाई नगर, कमलापूर, गंगापूर (3), माऊली नगर (1), साकेगाव, बोरसर (1) सफियाबाद वाडी, बोरसर (2), दुर्गा नगर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Read More  टॉसिलिझीम 400 एमजी इंजेक्शनच्या काळा बाजारावर धडक कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या