30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeऔरंगाबादचिंता वाढली : औरंगाबादेत एका दिवसात तब्बल 202 नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ

चिंता वाढली : औरंगाबादेत एका दिवसात तब्बल 202 नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद  । औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 123 पुरूष, 79 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5239 कोरोनाबाधित आढळले असून 2556 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2436 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (114)
देवळाई सातारा परिसर (1), आंबेडकर नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), जामा मस्जिद परिसर (4), हर्षल नगर (1), मुकुंदवाडी (3), संजय नगर (1), हिंदुस्तान आवास (2), न्यू बालाजी नगर (1), पुंडलिक नगर (4), सन्म‍ित्र कॉलनी (1), शिवाजी नगर (2), एन बारा (2), नागेश्वरवाडी (5), काबरा नगर, गारखेडा (1), न्याय नगर (3), एन चार सिडको (1), नवजीवन कॉलनी, हडको (1), पहाडसिंगपुरा (5), मिल कॉर्नर (1), बालाजी नगर (5), उत्तम नगर (1), भाग्य नगर (7), नारेगाव (7), अजब नगर (3), जय भवानी नगर (4), न्यू हनुमान नगर (1), शिवशंकर कॉलनी (4), बीड बायपास (1), विजय नगर (1), सिद्धार्थ नगर (1), नाईक नगर, बीड बायपास (1), संभाजी कॉलनी (1), अरिश कॉलनी (3), मुकुंवाडी (1), एन दोन, सिडको (6), अविष्कार कॉलनी (1), पिसादेवी (1), विसावा नगर (1), विठ्ठल नगर (2), भिमाशंकर कॉलनी (1), राजा बाजार (2), ठाकरे नगर (1), चिकलठाणा (3), जाधववाडी (3), कैलास नगर (3), एन अकरा, सिडको (1), उल्कानगरी (1), एन आठ, सिडको (2), एन नऊ, सिडको (1), अनय्‍ (2)

ग्रामीण भागातील रुग्ण (88) :

शाहू नगर, इसारवाडी, पैठण (1), शिवराई, वाळूज (1), कन्नड (2), वडनेर, कन्नड (1), वरुडकाझी, करमाड (6), वाळूज सिडको, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), बजाज नगर (11), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (2), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (2), नवजीवनधारा सो., बजाज नगर (2), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (6), भवानी चौक, बजाज नगर (2), गुलमोहर कॉलनी, बजाज नगर (3), शिवालय चौक, बजाज नगर (1), संभाजी चौक, बजाज नगर (1), ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (4), बजाज विहार, बजाज नगर (1), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (2), नवनाथ सो., बजाज नगर (1), देवदूत सो., बजाज नगर (1), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (1), गोकुळधाम सो., बजाज नगर (1), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर (1), नवनाथ सो., बजाज नगर (1), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (2), अयोध्या नगर, बजाज नगर (1), पन्नालाल नगर, पैठण (2), बोजवरे गल्ली, गंगापूर (2), वाळूज, गंगापूर (2), भेंडाळा, गंगापूर (2), शिवाजी नगर, गंगापूर (2), दर्गावेस, वैजापूर (12), लासूरगाव, वैजापूर (1), सारा पार्क वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Read More  लोहा-यामध्ये येऊन गेलेला जावई लातूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या