33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home औरंगाबाद औरंगाबाद : आणखी ४८ नव्या बाधित रुग्णांची नोंद

औरंगाबाद : आणखी ४८ नव्या बाधित रुग्णांची नोंद

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६०१ झाली आहे. तर आज सकाळी आणखी ४८ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ०४७ झाली आहे. त्यापैकी १४ हजार २१७ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ४ हजार २३१ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

मनपा हद्दीतील रूग्ण

मुकुंदवाडी १, भावसिंगपुरा १, जुना मोंढा, नवाबपुरा १, पवन नगर, हडको १, बायजीपुरा १, रेल्वे स्टेशन १, म्हाडा कॉलनी २, उल्का नगरी, गारखेडा २, पुंडलिक नगर १, बालाजी नगर १, नक्षत्रवाडी १, सिग्मा हॉस्पीटल परिसर ४, अन्य २, एसटी कॉलनी १, क्रांती नगर, बालाजी नगर १, सुधा अपार्टमेंट, देवगिरी कॉलनी २, म्हस्के पेट्रोल पंप परिसर १, शांती नर्सिंग होम परिसर, कांचनवाडी १, शेंद्रा एमआयडीसी १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, राम नगर १, सातारा परिसर १, वैजंयती नगर १, एन सहा सिडको १, एन आठ, निलानंद सो., २, आयोध्या नगर १, जय भवानी नगर, एन चार सिडको १, इलियास कॉलनी १, हर्सुल टी पॉइंट ११

ग्रामीण भागातील रूग्ण
  • भारत नगर, सिल्लोड १
  • खाजगी रुग्णलयात एकाचा मृत्यू
  • खासगी रुग्णालयात मंजित नगरातील ६० वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माझ्यासाठी प्रार्थना करा : रुग्णालयात रवाना होताना संजय दत्त झाला भावुक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या