27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादमधील हरसूलच्या कचरा डेपोला आग

औरंगाबादमधील हरसूलच्या कचरा डेपोला आग

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील हरसूल कचरा डेपोला सोमवारी सकाळी आग लागली. यानंतर अग्निशमन विभागाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सकाळी कचरा डेपोला आग लागल्याची माहिती पोलिसांकडून अग्निशमन विभागाला देण्यात आली.

पदमपुरा अग्निशमन विभागाचे दोन बंब व अधिकारी आर. आर. सुरे, अब्दूल अजीज, व्ही. के. राठोड, एल. एम. मुंगसे आदी रवाना झाले. तर, सिडकोमधील एक पाण्याचा बंब पाठवण्यात आल्याचे अधिकारी संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या