19.6 C
Latur
Monday, January 25, 2021
Home औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील 100 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यातील 100 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील 100 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या 21 हजार 171 एवढी झाली आहे. त्यापैकी 16 हजार 153 बरे झाले तर 638 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याने, सध्या 4 हजार 380 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढील प्रमाणे.
महाड दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 60 जणांना वाचवण्यात यश

मनपा (61) (कंसात रुग्ण संख्या)

नाहिद नगर (1), अन्य (3), एनआरएच हॉस्टेल परिसर (1), घाटी परिसर (2), पहाडसिंगपुरा (1), पद्मपुरा (2), दशमेश नगर (1), संजय नगर मुकुंदवाडी (1), अरीहंत नगर (1), एन 13 हडको (1), राधास्वामी कॉलनी (4), कोटला कॉलनी (3), नागेश्वरवाडी (1), लघुवेतन कॉलनी (1), एन 7 सिडको (1), शिवाजी नगर, सिडको (2), मंजित नगर (2), मयुर पार्क (2), हर्सुल (1), नंदादिप सो. (1), एन 12 हडको (1), छावणी रुग्णालय (2), अजब नगर (2), सिंधी कॉल्नी (1), आंबेडकर नगर (2), अविष्कार कॉलनी (1), अंगुरी बाग (1), पवन नगर हडको (1), भावसिंगपुरा (1), आयटीसी पार्क, पडेगाव (7), स्वातंत्र्य सैनिक कॉलनी (2), जाधवमंडी राजाबाजार (2), हडको (1) , जयभवानी नगर (1), मयुरपार्क, टिव्ही सेंटर (1) सह्याद्री हिल्स, गारखेडा (1) , कॉलनी माजी सैनिक, पडेगांव (1), साईनगर पडेगाव (1)

ग्रामीण (39)

वनगांव (1), पालोद (1), वडाळी, गंगापुर (1), बिडकीन (1), घायवत वस्ती पानगव्हान (3), म्हाडा कॉलनी बजाज नगर (1), छत्रपती नगर बजाज नगर (1), सारा व्यंकटेश सो. बजाज नगर (1), शनिदेवगाव वैजापुर (2), शास्त्री नगर सिल्लोड (2), बालाजी नगर सिल्लोड (1), लिखाखेड सिल्लोड (1), शाहुनगर सिल्लोड (1), ग्रामीण पोलिस स्टेशन परिसर सिल्लोड (2), शिवाजीनगर सिल्लोड (1),निल्लोड सिल्लोड (3), तिलक नगर सिल्लोड (3), पोलिस स्टेशन परिसर वैजापुर (2), स्वामी समर्थ नगर वैजापुर (5), स्टेशन रोड वैजापुर (1), काटेपिंपळगाव वैजापुर (1), संतोषीमाता मंदिर वैजापुर (1), एसडीएच परिसर वैजापुर (2),किशन कन्हैया नगर, मोहटादेवी परिसर (1), या भागातील कोरोनाबाधित आहेत.

कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा संसर्गाचा धोका!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या