22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home बीड बीड : मद्यधुंद चालकाने दिली शहरातील पोलीस चौकीला धडक

बीड : मद्यधुंद चालकाने दिली शहरातील पोलीस चौकीला धडक

एकमत ऑनलाईन

जळगाव : जळगावकरांना भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. मद्यधुंद कंटेनरचालकाने अनेक वाहनांना उडविल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, यावेळी सुदैवाने ‘काळ आला होता पण, वेळ आली नव्हती’…अशी परिस्थिती झाल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मद्यधुंद चालकाने शहरातील पोलीस चौकीला धडक दिली. याच ठिकाणी पोलिसांनी त्याच्या दारुच्या नशेत असलेल्या चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय- 39 रा. कर्हे वडगाव, ता.आष्टी जि. बीड) असे कंटेनर चालकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नेरी ते जळगाव शहरातून अजिंठा चौफुली ते रेल्वे स्टेशनदरम्यान भरधाव कंटेनर चालकाने अनेक वाहने उडवल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. भरधाव कंटेरनेर नेरी ते जळगावदरम्यान अनेक वाहने उडविले. चालक भाऊसाहेब खांडवे हा मद्यधुंद अवस्थेत होता. शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. भरधाव कंटेनर येत असल्याचे बघताच अनेक जणांनी रस्त्यावरून बाजूला होऊन आपला जीव वाचवला. अन्यथा, आज जळगाव शहरात मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेत अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. शहर पोलिस याचा पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सुरक्षारक्षकाच्या कपाळाला पिस्तूल लावून तीन कैदी पळाल्याच्या घटनेने शनिवारी जळगाव शहर हादरले होतं. जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये होणार्‍या हाणामारी, कैद्यांना भेटणार्‍यांवर होणारे हल्ले, तसेच कैदी पळून जाणे, अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. त्यात शनिवारी सकाळी साडेसात वाजता तीन कैद्यांनी थेट सुरक्षारक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली. यात धक्कादायक म्हणजे, तिन्ही गुन्हेगारांना घेण्यासाठी चक्क एक दुचाकीस्वार कारागृहाबाहेर आला होता. त्यामुळे या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे.

Read More  फॉरेन्सिक रिपोर्ट आला : सुशांतच्या मृत्यूमागे कुठलाही घातपातअसण्याची शक्याता फेटाळली

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

….इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही-पंकजा मुंडे

बीड: परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. राष्ट्रवादीचे...

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

बीड जिल्ह्यामध्ये ३०३ रूग्णांची भर पडली,१५८ जणांना डिस्चार्ज

बीड : बीड जिल्ह्यामध्ये ४० गावामध्ये आणि चार शहरात अ‍ॅन्टिजेन तपासणी सुरू आहे. त्यातच स्वॅबच्या तपासण्याही केल्या जात आहेत. गुरूवारी दुपारी आलेल्या अहवालात जिल्हाभरात...

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

औरंगाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश...

तुळजापुरात साकारणार ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर -आ. राणाजगजीतसिंह पाटील

उस्मानाबाद :उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत चालला आहे. अशातच तुळजापूर शहरव परिसरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने...

अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही-आमदार विनायक मेटे

बीड : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या स्थगितीमुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकार गेल्या ५-६ दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही...

गढी येथील तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

गढी : गढी येथील तुळजाभवानी मंदिरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तुळजाभवानी मंदिरात चोरी केली. देवीच्या सुमारे एक लाख सहा हजार किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी...

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर ‘डल्ला’, जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश !

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष...

७०:३० चा कोटा रद्द; अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० हा कोटा रद्द करण्याचा निर्णय दि. ८ सप्टेंबर रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत घेतला. या निर्णयाने...

वैद्यकीय प्रवेशाचे ७०:३० सुत्र रद्द होणार?

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी संपूर्णपणे बेकायदेशीररित्या असलेले ७०:३० हे सूत्र रद्द करण्यात येणार असून यासंदर्भात उद्या वैद्यकीय शिक्षणमंत्री विधिमंडळात निवेदन करणार आहेत अशी माहिती...
1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...