भाजपा नेत्यांच्या विकृत मनोवृत्तीचा निषेध

बीड : काल राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती उदयनराजेंना समज दिली. याचा जाहीर निषेध करत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून जाहीर निषेध केला व जिल्हाधिकारी यांना निवेदन … Continue reading भाजपा नेत्यांच्या विकृत मनोवृत्तीचा निषेध